पर्वतासन


पर्वतासन

ह्या आसनाला 'वियोगासन' असेही म्हटले जाते.

 

कृती: -

सर्वप्रथम पद्मासनावर बसून छातीजवळ हात जोडावे. आता त्याच अवस्थेत हात हळू-हळू डोक्याच्यावर सरळ ताठ ठेवावेत.

पद्मासनाचा सराव झाल्यावर हे आसन करणे अगदी सोपे जाते.

फायदे: -

.) पद्मासनावर बसून नमस्कार अवस्थेत हात सरळ आणि वेळ नेल्याने प्राणवायूची गती ऊर्ध्व होते.

.) ह्या आसनाच्या जोडीला प्रत्येकी १५ मिनिटे सूर्यभेदन आणि अनुलोम-विलोम प्राणायाम  करावा, त्यामुळे फुफुसे, पाठीचा कणा आणि पोट ह्यांचे विकार नाहीसे होतात.

.) ह्या मुले हातांच्या स्नायूंचा चांगला व्यायाम होतो.

.) पद्मासनामुळे मिळणारे सर्व फायदे ह्या आसनामुळे अगदी सहज मिळतात. 

Post a Comment

please do not enter spam link in the comment box