उत्कटासन

उत्कटासन

 

हे एक अत्यंत सोपे आणि उपयुक्त असे आसन आहेह्या आसनाच्या नियमित प्रयोगामुळे पायांच्या बोटांपासून ते मांड्यांपर्यंतच्या स्नायू आणि सांध्यांना चांगला व्यायाम मिळून ते सुद्दृढ  सशक्त बनतातह्या आसनाचे  प्रकार आहेत.  

उत्कटासन प्रकार - : -

हे आसन अगदी सध्या आणि सोप्या पद्धतीचे आहे..

 

कृती: -  दोन्ही पाय एक-मेकांच्या जवळ आणि सरळ ताठ ठेवून उभे राहावेआता दोन्ही हात जोडलेल्या अवस्थेत डोक्याच्या वर सरळ ताठ ठेवावेआता गुढघ्यातून हळू-हळू वाकावे.

उत्कटासन प्रकार - : -

हे असं म्हणजे प्रथम प्रकारची पुढची पायरी.

 

कृती: -

प्रथम प्रकारच्या अवस्थेत उभे राहावेआता शरीर - सेंटीमीटर वर उचलून पायांच्या बोटांवर उभे राहावे.

आता हळू-हळू खाली येत पायाच्या टाचांवर बसावेतसेच हाताचे पंजे हि हळू-हळू खाली आंत गुढघ्यावर ठेवावेत.

-१० सेकंड ह्या अवस्थेत स्थिर राहून परत उलट क्रिया करत दुसरा प्रकार आणि मग पहिल्या प्रकारातून बाहेर यावे.

 

फायदे: -

.) नियमित सरावामुळे हात  पायाचे स्नायू तसेच पंजे मजबूत बनतात.

.) ह्या आसनाच्या सरावामुळे कुंडलिनी जागृतीसाठी आवश्यक असलेल्या इडा आणि पीडा ह्या नाड्यांचा मार्ग बंद होऊन प्रणवहन सुषुमन ह्या नाडीतून सुरु होतो.

.) ह्या आसनाच्या नियमित सरावाने बद्धकोष्टरक्तविकारचर्मरोगअजीर्णहृदय आणि फुफुसाचा कमजोरपणासंधिवात सारखे रोग बरे होतात.

Post a Comment

please do not enter spam link in the comment box