संतुलनासन

 

संतुलनासन

हे जरी सोपे आसन असले 'तरीहि शरीराचा संतुलन आवश्यक आहे. हे आसन करण्यासाठी एका पायावर पूर्ण शरीराचे वजन तोलावे म्हणून ह्या आसनाला "संतुलनासन" म्हणतात.

 

कृती: - सरळ उभे राहून नजर समोर ठेऊन एक पाय गुढघ्यातून वाकवावा आणि तळपाय हातात धरवा. आता दुसरा हात सरळ वर उचलावा. ह्या स्तिथीत १०-१२ सेकण्ड राहावे. हीच क्रिया दुसऱ्या बाजूने सुद्धा करावी.

ह्या आसनाची आवर्तने हळू-हळू वाढवावीत.

 

फायदे: - ह्या आसनाने सम्पूर्ण शरीराच्या सांध्यांना व्यायाम मिळाल्याने सांधेदुखीचा त्रास बरा होतो, तसेच नियमित सरावामुळे शरीराचा तोल चांगल्याप्रकारे सांभाळता येतो.

Post a Comment

please do not enter spam link in the comment box