साबुदाणा

साबुदाणा

मित्रांनो आज आपण भारतीयांचा सर्वात पसंत उपवासाचा फराळी पदार्थांविषयी(साबुदाणा) जाणून घेणार आहोत.

साबुदाणा पांढरा आणि लहान मोत्यासारखा गोल असतो. भारतात ते कासावा / टॅपिओकाच्या मुळांपासून बनविले जाते, आणि म्हणूनच ते "टॅपिओका" म्हणून ओळखले जाते.

साबुदाणा मुख्यतः भारतात पापड, खीर आणि खिचडी बनवण्यासाठी वापरला जातो. हे सूप आणि इतर गोष्टींना घट्ट करण्यासाठी देखील वापरले जाते.

महाराष्ट्रामध्ये उपवासासाठी साबुदाणाच्या काही सुप्रसिद्ध रेसिपी आहेत: - साबुदाणा खीर, साबुदाणा वडा, साबुदाणा मिसाळ, साबुदाणा खिचडी.

भारतात सर्वात पहिले उत्पादन तमिळनाडूतील सेलम ह्या प्रांतात १९४३-१९४४ दरम्यान मासे व्यापारी श्री. माणिकक्कम चेटियार यांनी सुरू केले. यासाठी, कप्प्याच्या मुळांना (तमिळ भाषेत टेपिओकाला कप्पा म्हणतात) चिरडले जाते, त्याचे दूध काढून गाळून मग घट्ट होण्यासाठी ठेवले जाते. घट्ट मिश्रणाला लहान मोत्यांसारखे गोल बनवून अजून सुखण्यासाठी भाजले जाते.

साबुदाणा हा कार्बोइहैदरातें मिळवण्याचा खूप चांगला स्रोत असून त्यात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी देखील असते.

आपण बाजारात तीन प्रकारचे साबुदाणे खरेदी करू शकतो.

१)      लहान मोत्यांचा आकार मिमी ते . मिमी व्यासाच्या दरम्यान असूनमोतीदाना म्हणून ओळखले जातात. ह्याप्रकाच साबुदाणा भारताच्या पूर्वेकडील भागात लोकप्रिय आहेत.

२)      मध्यम मोत्यांचा आकार मिमी ते . मिमी व्यासाचा असतो आणि त्यालाखिरदना म्हणून ओळखले जाते.

३)      मोठे मोती मिमी ते   मिमी व्यासाच्या दरम्यान असतात आणि बदादाना म्हणून ओळखले जातात. ह्याप्रकारचा साबुदाणा संपूर्ण भारतात पसंत केला जातो.

साबुदाण्यापासून बनवल्या जाणाऱ्या काही पाक-कलाकृती पुढीलप्रमाणे आहेत,

# साबुदाणा खिचडी: -

कप भिजलेला साबुदाणा, १/२ चमचा तूप, १/२ चमचा जिरे, चमचा कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, १/२ वाटी शेंगदाणे, कप उकडलेले बटाटे, चवीनुसार मीठ (उपवासासाठी सेंधाव मीठ वापरणे उत्तम), वाटी किसलेले नारळ (पर्यायी), टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर.

 

# साबुदाणा मिसळ: -

/ कप भिजलेला साबूदाला, /4 कप वाफवलेले शेंगदाणे, कप वाफवलेले बटाटे, वाटी नारळचे दूध, टीस्पून जिरे, मोठे चमचे तूप, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चमचा  बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार साखर आणि मीठ (उपवासासाठी सेंधाव मीठ वापरणे उत्तम).

 

अजून एका नवीन प्रकारच्या मज्जेदार रेसिपीसाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा ज्याचे नाव आहेसॅंगो रिसोट्टो”,


Post a Comment

please do not enter spam link in the comment box